स्फुर्त उस्फूर्थाच्या पलीकडे
सगळेच शांत ...
निरव, अनाकलनीय, अनंत ..
त्रिमितीच्या पलीकडचे ब्रम्हांड !
त्यात मी एक टिंब अन
अनेक टीम्बाची गर्दी आसुसलेली ..
एका प्रचंड टीम्बावर .. तोही फिरणारा
एका टीम्बा भोवती ! .. अन असेच अनंत ..
टिंब सगळेच वेगेळे .. पण
जोडलेले आकर्षणाने !
कधी प्रेम तर कधी गुरुत्व !! .... आशी
Beyond the senses ..
सगळेच शांत ...
निरव, अनाकलनीय, अनंत ..
त्रिमितीच्या पलीकडचे ब्रम्हांड !
त्यात मी एक टिंब अन
अनेक टीम्बाची गर्दी आसुसलेली ..
एका प्रचंड टीम्बावर .. तोही फिरणारा
एका टीम्बा भोवती ! .. अन असेच अनंत ..
टिंब सगळेच वेगेळे .. पण
जोडलेले आकर्षणाने !
कधी प्रेम तर कधी गुरुत्व !! .... आशी
Beyond the senses ..
Serene and infinite there..
me tiny body in the crowd …..
crawling on
revolving celeste ..
around the tiny fire.. in the universe …
Every body follows
law of attraction
either love or gravity !!
No comments:
Post a Comment